मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सर्वोत्तम एकदिवसीय सामना!

क्रिकेट लोकप्रिय होण्यामागचं सर्वात मोठ कारण म्हणजे त्या खेळामध्ये कधीही काहीही होऊ शकतं. "ये अनिश्चिताओं का खेल है।" यांवर माझा विश्वास आहे. म्हणून अगदी शेवटच्या चेंडू पर्यन्त सामना बघण्याचा उत्साह टिकून राहतो. केवळ वनडे आणि ट्वेंटी ट्वेंटी सामनेच नव्हे तर कसोटी सामने  शेवटच्या चेंडूपर्यंत जातात. एशेजचे बरेच सामने असे आहेत. पण कसोटीबद्दल नंतर कधीतरी. आज आपण वाचणार आहोत 'सर्वोत्तम एकदिवसीय सामन्या' बद्दल. सर्वोत्तम वनडे म्हंटलं तर आपल्याला आठवते २००२ ची नेटवेस्ट फाइनल, सा. आफ्रिकेनी पार केलेला ४३४ धावांचा डोंगर आणि अशे बरेच सामने. पण 'सर्वोत्तम एकदिवसीय सामना' म्हणून सर्वज्ञात आहे तो म्हणजे १९९९ च्या विश्वचषकाची उपांत्य फेरीचा आस्ट्रेलिया वि. द. आफ्रिकेचा सामना! या सामन्याची पार्श्वभूमी अशी की या वर्ल्ड कप मध्ये साउथ आफ्रिकेचा संघ त्यांचा सर्वोत्कृष्ट खेळ करत होता. ते पहिल्यापासून "फेव्हरेट्स"म्हणुनच खेळत होते. त्यांचा लान्स क्लूसनर हा अष्टपैलू खेळाडू त्या वर्ल्ड कप चा "Man of the tournament" होता. आणि याउलट आस्ट्रेलिया चा संघ रडत खडत ...